InfraVeritas360InfraVeritas360हिन्दीमराठीதமிழ்DPDPiq

DPDP Insights › DPDP Insights मराठीत › सर्व प्रश्न › Consent कधी लागते, आणि legitimate use वर कधी चालते?

Consent कधी लागते, आणि legitimate use वर कधी चालते?

Reviewed by InfraVeritas360 ResearchFirst published Last reviewed

Sources: DPDP Act, 2023 and DPDP Rules, 2025 (MeitY)

भाषांतरित मार्गदर्शन, legal advice नाही. Legal terms त्यांच्या English नावानेच दिले आहेत. शंका असल्यास English version आणि Act चा official text ग्राह्य धरा. हे पान इंग्रजीत वाचा

थोडक्यात उत्तर: वापरावर अवलंबून; बहुतेक organisations ना दोन्ही लागतात

Personal data च्या प्रत्येक वापरासाठी एक basis हवा: consent, किंवा Section 7 मधला एखादा legitimate use. उदा. कायद्याने दिलेली जबाबदारी, employment, medical emergency, किंवा व्यक्तीने एखाद्या specific purpose साठी स्वतःहून दिलेला data. व्यक्तीच्या अपेक्षेबाहेरच्या गोष्टींसाठी, जसे marketing, profiling किंवा partners सोबत sharing, साधारणपणे consent लागते.

कायदा काय सांगतो

Section 4 नुसार processing फक्त consent ने किंवा legitimate use साठीच करता येते. Valid consent कशी असावी हे Section 6 सांगते. Consent न लागणारे uses Section 7 मध्ये दिले आहेत.

Steps

  1. Personal data कोणकोणत्या purposes साठी वापरता, त्यांची यादी करा.
  2. प्रत्येक purpose समोर basis लिहा: consent, की Section 7 मधला नेमका clause.
  3. जिथे basis consent आहे, तिथे ती वेगळी मागितली होती का, clear action ने दिली होती का, आणि box आधीच tick केलेला नव्हता ना, हे तपासा.
  4. ज्या purpose ला basis नाही, तो थांबवा किंवा त्याचे papers नव्याने करा.
  5. नवीन product, campaign किंवा system सुरू होईल तेव्हा ही यादी पुन्हा तपासा.

ठेवायचा evidence

नेहमीच्या चुका

कोणाची काय जबाबदारी

Management कडून चांगले उत्तर कसे असते

“प्रत्येक purpose ला लिखित basis आहे. Marketing आणि partner sharing फक्त वेगळ्या consent वरच चालते, आणि कोणत्याही customer चा record आम्ही काही मिनिटांत काढून दाखवू शकतो.” मेहनत आणि वेळ: मध्यम · 6 ते 10 आठवडे.

तुमच्या भूमिकेसाठी पूर्ण पान उघडा →

संबंधित प्रश्न

आमच्या research मधून तयार झालेले assessment platforms पाहाप्रत्येक platform InfraVeritas360 च्या त्याच Foundation Layer research मधून आला आहे. ही site वापरताना कोणताही AI, API किंवा बाहेरची service वापरली जात नाही. सगळे काही InfraVeritas360 च्या स्वतःच्या server वरून चालते.